Home कोरोना केडीएमसी क्षेत्रात उद्या (16ऑगस्ट) 25 ठिकाणी लसीकरण ; कोवीशिल्डचे डोस मिळणार

केडीएमसी क्षेत्रात उद्या (16ऑगस्ट) 25 ठिकाणी लसीकरण ; कोवीशिल्डचे डोस मिळणार

 

कल्याण – डोंबिवली दि.15 ऑगस्ट :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या 16 ऑगस्ट रोजी 25 ठिकाणी लसीकरण केले जाणार असून कोवीशिल्डचे 1ला आणि 2 रा असे दोन्ही डोस दिले जाणार आहेत. या 25 केंद्रांपैकी कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण, (प.) आणि डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (पू.) या ठिकाणी कोवीशिल्डचा केवळ 2 रा डोस दिला जाणार असून उर्वरित 23 ठिकाणी 1 ला आणि 2रा असे दोन्ही डोस दिले जाणार आहेत.

यासाठी आज रात्री 10 वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहेत. तर ऑफलाईन लसीकरणाचे टोकन घेण्यासाठी आधारकार्डची छायांकित प्रत लसीकरण केंद्रावर जमा करणे अनिवार्य असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 54 रुग्ण तर 66 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 44 रुग्ण तर 86 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

3 कॉमेंट्स

Leave a Reply to Virji jakhubhai bhanushali प्रतिक्रिया रद्द करा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा